Dadasaheb Tare Charitable Trust, Achalpur

अभ्यासक्रम

अभ्यासक्रमाचे नाव:

पूर्वतयारी प्रमाणपत्र शिक्षणक्रम(C-01)


कालावधी :

३ महिने

पात्रता :

मागील शिक्षणाची व वयाची कोणतीही अट नाही.

वैशिष्ट्ये :

 • नाममात्र प्रवेश शुल्कातच अध्ययन-साहित्य व परीक्षा फीचा समावेश.
 • उत्तीर्ण झालेल्यांना पुढे तीन वर्षात पदवीधर होण्याची संधी.
 • मुक्ताविद्यापिठाची पदवी मिळाल्यानंतर(MPSC/UPSC)शासकीय सेवा प्रवेश पुढील उच्च शिक्षणासाठी पात्र.
 • पूर्व शिक्षणाची व वयाची कोणतीही अट नाही.
 • प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी वयाची किमान १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक.
 • दर रविवार किंवा सुटीच्या दिवशी अभ्यास केंद्रावर संमंत्रकाकडून मार्गदर्शन.
 • गृहपाठ/वर्गपाठ प्रश्नसंच इंटरनेटवर उपलब्ध.
 • पूर्वतयारी व प्रथम वर्ष बीए/बीकॉम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १२वी उत्तीर्णतेची गरज नाही.
 • (महाराष्ट्र शासन- निर्णय क्र. आर. जीडी-१५११/प्र-क्र.८९/दि.२०/५/२०११)

अभ्यासक्रमाचे नाव:

संमंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम(C-08)


कालावधी :

३ महिने

पात्रता :

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण.

वैशिष्ट्ये :

 • पदव्युत्तर पदवीस्थरावर किमान द्वितीय श्रेणी(B+)असनाऱ्या विद्यार्थ्याने सदर प्रमाणपत्र शिक्षणक्रम पूर्ण केल्यास मुक्त विद्यापीठाच्या विविध
  अभ्यासकेंद्रांवर संबंधित शिक्षणक्रमांसाठी संमंत्रक म्हणूनकाम करण्याची संधी मिळू शकते.
 • दूरशिक्षण क्षेत्रात सेवा देऊ इच्छिनाऱ्या संभाव्य कर्मचारी/शिक्षक यांना अत्यंत उपयुक्त.
 • सदर शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेताना दोन गुणांचा भारांक(प्रवेशास प्राधान्य)मिळू शकते.
 • सदर शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या एम.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेताना दोन गुणांचा भारांक(प्रवेशास प्राधान्य)मिळू शकते.
  अंगणवाडी सेविका/महिला बचत गट/आरोग्य सेविका/बालसंगोपन क्षेत्रात कार्यरत असणार्यांना संमंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम
  पूर्ण केल्यास दैनंदिन जीवनातील आंतरक्रिया अधिक प्रभावी करता येतील.
 • प्राथमिक व माध्यमिक स्तरावर सध्या कार्यरत असणार्या शिक्षकांन हा शिक्षांक्रम पूर्ण केल्याने त्यांच्या अध्यापनकृतीमधे बदल घडवून आंत येतील.
 • विद्यार्थ्यांना अधिक कृतिशील बनविण्यासाठी ग्रामीण भागातील उपक्रमशील शिक्षकांना या शिक्षांक्रमातून कौशल्य प्राप्त होतील.
 • प्रौढ शिक्षण संस्था/जनशिक्षण संस्था/गैरसरकारी स्वयंसेवी संस्था यामधील कार्माचार्यांना संप्रेषण व संमंत्रक कौशल्ये उंचावण्यास उपयुक्त.

अभ्यासक्रमाचे नाव:

बालसंगोपन आणि रंजन शिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम(C-31)


कालावधी :

१ वर्ष

पात्रता :

एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण,मुक्त विघापीठाची पुर्व तयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण,बी.ए,बी.एस.सी.,बी.कॉम.,डी.एड बी.एड इत्यादी, शिक्षांक्रामाचे विद्यार्थी, सेवेतील व्यक्ती, दहावी पास/नापास.

वैशिष्ट्ये :

 • बालवाडी शिक्षिकेसाठी
 • अंगांवाडी शिक्षिकेसाठी
 • पाळणाघरातील शिक्षिकेसाठी
 • बी.ए,बी.एस.सी.,बी.कॉम.,बी.एस.डब्ल्यु.,एम.एस.डब्ल्यु.,डी.एड बी.एड.,परिचारिका इत्यादी
  शिक्षान्क्रमांचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.
 • महिला व बालकल्याण अधिकारी/पर्यवेक्षक/समन्वयक होण्यासाठी
 • मुक्त विद्यापीठाच्या बी.एड व एम.एड. शिक्षणक्रमाच्या प्रवेशाकरिता शिक्षकांना २ गुण अधिकचे
  दिले जाते.
 • प्राथमिक/पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बालसंगोपनाची शास्त्रीय माहिती प्राप्त करण्याची सुवर्ण संधी.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र

श्री दादासाहेब तारे कॉलेज ऑफ डिस्टंस एजुकेशन
सुलतानपुरा रोड, अचलपूर
अभ्यासकेंद्र : ( केंद्र क्र. १२१२३ ) 
केंद्रप्रमुख
श्री.श्रीपाद कृष्णराव तारे
दूरध्वनी क्र. (कार्यालय) : ०७२२३-२५२३४४
निवास : ०७२२३-२५१०५५
मोबाईल नं : ९४२२१५९४७९ 
ई-मेल आय-डी : shripadtare@dtctachalpur.com
केंद्रसंयोजक
श्रुती श्री. तारे
दूरध्वनी क्र. (कार्यालय) : ०७२२३-२५२३४४
निवास : ०७२२३-२५१०५५
मोबाईल नं : ९४२३६४८२४८  
ई-मेल आय-डी : shrutitare@dtctachalpur.com
सहाय्यक
पवन ग बिजागरे
दूरध्वनी क्र. (कार्यालय) : ०७२२३-२५२३४४
मोबाईल नं : ७७९८०५४५७९ 
फॅक्स : ०७२२३-२५१०५५ 
ई-मेल आय-डी : pavanbijagare@dtctachalpur.com